E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बाल पुस्तक जत्रेत आज व उद्या खास कार्यक्रमांची मेजवानी
Wrutuja pandharpure
24 May 2025
पुणे
: खास लहान मुलांसाठी सुरू असलेली ‘ पुणे बाल पुस्तक जत्रा’ पुस्तक महोत्सवात आज शनिवारी व उद्या रविवारी पुणेकरांसाठी विविध शैक्षणिक, सर्जनशील आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात भरलेल्या या जत्रेमध्ये दोन्ही दिवस
आज सकाळी ‘सलाम भारतीय वायुसैन्याला’ या सत्रात विज्ञान, विमानतंत्रज्ञान आणि वायुसैनिकांचे प्रात्यक्षिक यांचे प्रातिनिधित्व सदानंद काळे करणार आहेत. यानंतर दुपारी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजीव तांबे मुलांना ‘कथालेखन कसे करावे’ हे शिकवणार आहेत. सायंकाळी ‘चिंटू तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात चारुहास पंडित मुलांशी संवाद साधणार आहेत.
उद्या रविवारी कार्यक्रमांची सुरुवात ’स्क्रीन टाईमचा राक्षस’ या परिसंवादाने होणार असून, डॉ. श्रुती पानसरे, सिमिता पाटील आणि अर्चना कुडतरकर यांचा त्यात सहभाग आहे. सायंकाळी चार वाजता प्रकाश पारखी ‘नकला नगरी’ घेऊन येणार आहेत. त्यानंतर ‘फुलपाखरू’ या पुस्तकाचे लेखक श्रीपाद ब्रह्मे यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे आणि शेवटच्या सत्रात ‘ड्रमसर्कल’चा जल्लोष अनुभवता येणार आहे. मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की, आपल्या मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणार्या आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करणार्या या उपक्रमात सहभागी व्हा. या जत्रेत सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, या जत्रेत पालक आणि मुलांना एकत्र आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
Related
Articles
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत प्लॉटिंगच्या जागांवर बेकायदा बांधकाम सुरू
04 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल